savitalote2021@bolgger.com

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

...सरते दिवस....!!

      आठवणी कधीच संपत नाही म्हणून त्या आठवणी असतात. कडू असला तरी आपल्या असतात आणि गोड असला तरी आपल्या असतात.
        ह्याच भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद..!!!

......सरते दिवस....!! 

सरते दिवस रात्र वेडी 
आठवणींची ...
मनात दाटून आठवणींचा 
शब्दपसारा 
रात्रीही मध्यांतात ; आठवणी अजूनही 
जागाच...
 एकाकी, एकांतात 
सरते दिवस सरते रात्र 
पण आठवणी मात्र तशाच 
दिवसाची सुरुवात परत त्याच 
आठवणींसोबत ...
सोबत मात्र डाळिंबासारखे नयन  
चेहऱ्यावर लाली तुझ्या 
ओठांसारखी..
सरते रात्र सरते दिवस 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

=============================
    

        Memories are memories because they never end.  Even if it is bitter, it is ours and even if it is sweet, it is ours.
 This poem is composed from this spirit.  Don't forget to like and share if you like.  Thanks..!!!

 ......Sarete day...!!

 Crazy day and night
 Memories...
 Deep memories
 spread the word
 Even in the middle of the night;  Memories still
 The place...
 Alone, alone
 Day and night
 But the memories are the same
 The day starts again the same
 With memories...
 But with a pomegranate-like hue
 Your face is red
 like lips..
 Day and night

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


           The blog is my home of words. 
 I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
       If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

             The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
       
Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤

   


💕💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌹💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...