savitalote2021@bolgger.com

रविवार, २९ मे, २०२२

पाणी



***पाणी***

पाणी वाचवा जीवन वाचवा 
असे फक्त वाचत आलो तरीही 
दुष्काळ आहे कुठे ना कुठे 
एक हंडा पाण्यासाठी 
वणवण सारी 
म्हणून जपून वापरा निसर्गाची पाणी 
हे आपले कर्तव्य आहे  
स्वतः स्वतः घेतलेली जबाबदारी 
उमलेल नव अंकुर 
पहिल्या थेंबाच्या स्पर्शाने....
तो थेंब येणाऱ्या
पिढीची संपत्ती आहे
पिढीची संपत्ती आहे.....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...