savitalote2021@bolgger.com

गुरुवार, ३० मार्च, २०२३

जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) काढण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतात

      कास्ट व्हॅलिडीटी म्हणजे काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू या!

           ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

      कास्ट व्हॅलिटी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र होय.( Cast validity means caste validity certificate.)

 प्रमाणपत्र उच्च शिक्षणासाठी अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे महत्त्वाचे आहे. विशेषता विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे व्हॅलिडीटी हे डॉक्युमेंट्स इतर कागदपत्रांसोबत असणे अतिशय आवश्यकता आहे.

       आजच्या लेखामध्ये कास्ट व्हॅलिडीटी डॉक्युमेंट्स म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) काढण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतात याची सविस्तर माहिती बघणार आहोत.


           डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ( बार्टी) (Dr.  Babasaheb Ambedkar Research and Training Institute)  ही पुण्यातील एक शैक्षणिक संस्था आहे.  सुरुवातीला या संस्थेचे नाव ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विद्यापीठ,''असे होते. या संस्थेची स्थापना ,"29 डिसेंबर 1978",मध्ये मुंबई येथे करण्यात आली.  

               संस्था पुण्यामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर या संस्थेचे नाव ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" (#बार्टी) असे करण्यात आले.

(Dr.  Babasaheb Ambedkar Research and Training Institute)

        2008 मध्ये महाराष्ट्र सरकारने या संस्थेला स्वायत संस्थेचा दर्जा प्रदान करण्यात आला. बार्टी विविध सामाजिक उपक्रम राबवितात. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" ही फक्त एका विशिष्ट चाकोरीबद्ध  उपक्रमासाठी प्रसिद्ध नाही तर ते विविध उपक्रम ही संस्था राबविते.

          समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक पाठबळ देऊ समाजाच्या विकास प्रवासात प्रवाहात आणण्याचे अमूल्य काम संस्था करीत आहे . (The organization is doing a valuable job of bringing educational and financial support to the students from the grass roots of the society in the development journey of the society.)

          अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय ,विशेष मागासवर्गीय ,भटक्या विमुक्त जाती यासाठी विविध स्तरावर वेगवेगळे विद्यार्थ्यांसाठी योजना राबवितात. ( OBC, SC, NT, SBC, SEBC) 

      संस्था महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाशी जोडलेली आहे .त्यांच्या या यशस्वी यशोगाथेमुळे सामाजिक स्तरावर डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था त्यांचे स्वतः स्वतःची एक स्वातंत्र्य ओळख आहे.

      

 1. जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता कुणाकुणाला आहे या संदर्भात माहिती:-       (Information regarding the requirement of Caste Validity Certificate)

  अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची "जात प्रमाणपत्रा" सोबत जोडणे आवश्यक असते.

( Scheduled Castes, Other Backward Classes, Special Backward Classes, Exempt Castes, Nomadic Tribes, students belonging to these categories are required to attach Caste Validity Certificate along with "Caste Certificates" for admission to seats reserved for educational courses.)

 त्यामुळे विविध शैक्षणिक संस्था जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात वैधता प्रमाणपत्र ऑफिसमध्ये अर्ज सादर करतात.

       जात वैधता प्रमाणपत्राच्या हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आपल्या अधिकारांपासून आणि शैक्षणिक लाभापासून  वंचित राहू नये म्हणून प्राप्त करून घेतात. ( Caste Validity Certificate or Caste Verification Certificate office in every district of Maharashtra ) जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय आहे. 

        ( As Caste Certificate Verification Committee is now established at the district level, you can submit your application proposal by going to the district office of the district where you are a student.)

        जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या स्थापना आता जिल्हास्तरावर असल्यामुळे ज्या जिल्ह्याचा विद्यार्थी त्या जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचे अर्ज/ प्रस्ताव सादर करू शकतात.

          शैक्षणिक, सरकारी कर्मचारी, राखीव प्रवर्गातील निवडणुकांच्या जागेसाठी, स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी, लोकसभा ,राज्यसभा ,विधानसभा, विधानपरिषद, पंचायत समिती निवडणुका, नगरपरिषद,महानगरपालिका यांच्या निवडणुका ,विशेष प्रवर्गांतर्गत काही योजना महाराष्ट्र सरकार घोषित करतात .त्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

          जात पडताळणी प्रमाणपत्र हे फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी असलेला जनतेसाठी आहे. 

2. जात वैधता प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे:-

(Documents Required for Caste Validity Certificate:-)

1.ऑनलाइन फॉर्म झेरॉक्स प्रिंट 

2.अर्जदाराचे शाळा/कॉलेज / सरकारी कर्मचारी/ निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र 

3.अर्जदाराचे प्राथमिक शाळेचे प्रमाणपत्र 4.जन्माचा दाखला 

5. जातीचा दाखला 

6.अर्जदारांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र 

7. प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 

8. अर्जदाराच्या आजोबांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जातीचे प्रमाणपत्र प्रवर्गानुसार जातीचा आणि "मानीव दिनांक "(sc-1950, NT-1961, OBC-1967) असल्यास असलेले नोंदीचे प्रमाणपत्र 

9.अर्जदाराचे वडील /चुलत काका /आजोबा चुलत आजोबा/ आत्या /पंजोबा /खापर पंजोबा पन्तू/ नातू /अन्तू /खातू यांचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जातीचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र सोबत प्रवर्गानुसार मानवी दिनांक असणे आवश्यक आहे.

10.रक्त संबंध असलेले नातेवाईकांचे कागदपत्र

11. अर्जदाराच्या रक्त संबंध असलेले नातेवाईक जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याचे झेरॉक्स प्रत 

12. फॉर्म नंबर 17

13. फॉर्म नंबर 15A

14. फॉर्म नंबर 3 

15. अर्जदाराचे फोटो

16. ऑनलाइन अर्ज करताना मूळ प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे

17. दत्तक मुला मुलींना त्यांच्या मूळ आई-वडिलांच्या कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

18. कुमारिका माता किंवा देवदासी जोगिन यासारख्या अपवादात्मक परिस्थिती त्यांच्या आईचे मूळ प्रमाणपत्र किंवा ज्या पालकांजवळ त्यांचे मूल वाढलेले आहे. त्यांचे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

19. नोकरी निमित्त शिक्षण किंवा अन्य कारणामुळे दुसरा जिल्हा स्थलांतरित झाले असले तरी ज्या जिल्ह्याचा मूळ रहिवाशी आहे. त्या जिल्हा अंतर्गत येणाऱ्या समितीमध्ये कागदपत्र सादर करावे.

20. इतर मागास प्रवर्गासाठी 1967 पूर्वीचे पुरावे जोडावे लागते.

21. अनुसूचित जातीसाठी 1950 पूर्वीचे पुरावे /कागदपत्र जोडावे लागते.

22. विमुक्त जाती भटक्या जमाती (NT) 1961 पूर्वीचे पुरावे जोडावे. 

23. विशेष मागास प्रवर्गासाठी 1995 पूर्वीचे पुरावे जोडावे लागते.

24. अभिलेख हक्क प्रमाणपत्र कोतवाल बुक असे कोणतेही जुने कागदपत्रे ज्यामध्ये आपल्या जातीचा आणि मानवी दिनांक स्पष्टपणे दिसत असेल असे कागदपत्रांची नोंद असल्यास पुरावे म्हणून जोडावे.

25. अर्जदाराचे वडील -आजोबा अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र अर्जासोबत सादर करावे.

26.CET अंतर्गत प्रवेश प्राप्त करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र साठी अर्ज सादर करावे लागतात.

27.अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी वरील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 

           महाराष्ट्र सरकारच्या आरक्षण अंतर्गत इतर लाभासाठी सुद्धा विहित केलेल्या आरक्षणा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे पुरावे प्राप्त करून आपल्या ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. 

                जात वैधता प्रमाणपत्र भरण्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरिता,

" www .barti. Maharashtra. com" या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावे. काही समस्या असल्यास (24*7) 1800 120 8040 टोल फ्री क्रमांक हेल्पलाइन नंबर येथे माहिती मिळवावी.

       जात पडताळणी प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रम, कृषी अभ्यासक्रम ,अभियांत्रिकी अभ्यासक्रम, एमबीए व इतर / उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमातील स्कॉलरशिप आरक्षण अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना ,निवडणुकीदरम्यान आरक्षित जागेसाठी आणि वेळोवेळी महाराष्ट्र शासन काही जीआर काढतात त्यावेळी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे केले जाते. त्यावेळेस जात वैधता प्रमाणपत्र काढले जातात.

         जात वैधता प्रमाणपत्र परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी किंवा रहिवाशांसाठी नाही. ते फक्त महाराष्ट्रात वास्तव असलेल्या रहिवाशांसाठी आहे.

         सध्या आधुनिक सामाजिक दृष्टिकोन यामुळे सामाजिक संरचना बदललेली आहे. इंटरकास्ट मॅरेज /आंतरजातीय विवाह यामुळे समाजामध्ये खुलेपणा आलेला आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण या पद्धतीच्या विवाहामुळे होते. पण ज्या मुली इतर राज्यातून महाराष्ट्रात लग्न करून येतात किंवा आपल्याच राज्यातल्या इतर जातीच्या मुली दुसऱ्या जातीमध्ये लग्न करतात. त्या मुलींना जात वैधता प्रमाणपत्र हे लग्न झाल्यानंतर च्या नावाचे मिळत नाही तर "कुमारिका", असलेल्या नावाचे मिळते.

           कारण हा विवाह फक्त सामाजिक सांस्कृतिक असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या जन्माने मिळालेल्या जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधतेचे प्रमाणपत्र मिळते.

         कारण ही तसेच आहे. कारण जात वैधता प्रमाणपत्र हे एका विशिष्ट जातीसाठी आरक्षित नाही किंवा विशिष्ट योजनेसाठी आरक्षित नाही. तर जात वैधता प्रमाणपत्र हे महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अधिकार त्यांचे आरक्षित असलेल्या सर्व जागा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी केले जाणाऱ्या त्या सर्व योजना हा महाराष्ट्रात असलेल्या रहिवाशांना मिळावा यासाठी हे प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे.            त्या मागचे कारणे अनेक असले तरी, या प्रमाणपत्रामुळे कोणत्याही आरक्षित जागेवर आरक्षित असलेल्या प्रवर्गावर अन्याय होत नाही. आणि संविधानिक रित्या जात वैधता प्रमाणपत्र मुळेसर्व कारभार चालतो.

         जात वैधता प्रमाणपत्र त्यामुळे आता आवश्यक बनलेले आहे.

(Documents Required for Caste Validity Certificate:-

1. Online form xerox print

 2.Applicant's School / College / Govt Servant / Election Commission Certificate

 3.Applicant's Primary School Certificate 4.Birth Certificate

 5. Caste certificate

 6. Caste certificate of applicant's father

 7. Primary School Leaving Certificate

 8. Applicant's Grandfather's School Leaving Certificate or Caste Certificate of Enrollment if Category wise Caste and "Maniv Date" (sc-1950, NT-1961, OBC-1967)

 9.Applicant's Father / Cousin Uncle / Grandfather Cousin Grandfather / Atya / Panjoba / Khapar Panjoba Pantu / Natu / Antu / Khatu Primary School Leaving Certificate or Certificate mentioning caste must be accompanied by category wise date.

 10. Documents of blood relatives

 11. Xerox copy of applicant's blood related caste validity certificate if any

 12. Form No. 17

 13. Form No. 15A

 14. Form No.3

 15. Photographs of the applicant

 16. Original certificate must be uploaded while applying online

17. Adopted children are required to attach the documents of their birth parents.

 18. Exceptional circumstances like Kumarika Mata or Devdasi Jogin original certificate of their mother or parents with whom their child is brought up.  Their documents must be submitted.

 19. The original resident of the district, even if he has migrated to another district for employment, education or other reasons.  The document should be submitted in the committee under that district.

 20. For other backward category, pre-1967 evidence has to be adduced.

 21. Pre-1950 document has to be attached for SC

 22. Vimukt Caste Nomadic Tribes (NT) Pre-1961 Evidence to be adduced

 23. Pre-1995 evidence has to be adduced for special backward category.

 24. Record Rights Certificate Any old documents like Kotwal Book which clearly shows your caste and human date should be adduced as evidence.

 25. If applicant's father-grandfather is illiterate, such affidavit should be submitted along with the application.

26.All the students who get admission under CET have to submit application for Caste Validity Certificate.

 27. Applicant should be a resident of Maharashtra.


 The above documents are required to be submitted for Caste Validity Certificate.

        Candidates have to submit their online application after obtaining the above necessary documents to avail the reservation benefits which are also prescribed for other benefits under Maharashtra government reservation.

To apply online for filling Caste Validity Certificate,

 Go to the website "www.barti.maharashtra.com" and fill the form.  In case of any problem get information at (24*7) 1800 120 8040 toll free number helpline number.

 Caste Verification Certificate Caste Validity Certificate is made mandatory for all schemes under scholarship reservation in medical courses, agricultural courses, engineering courses, MBA and other / higher education courses, for reserved seats during elections and from time to time when the Maharashtra government issues some GRs.  At that time caste validity certificate is issued.

         Caste validity certificate is not for foreign students or residents.  It is only for actual residents of Maharashtra.

         Presently the social structure has changed due to modern social approach.  Intercaste marriage has brought about openness in the society.  Cultural exchange occurs through this type of marriage.  But the girls who come from other states to get married in Maharashtra or the girls from other caste in our own state get married in other caste.  Those girls do not get the caste validity certificate after marriage with the name "Kumarika".

         Because this marriage is only socio-cultural.  Hence they get their birth caste certificate and caste validity certificate.

           Because it is the same.  Because Caste Validity Certificate is not reserved for a particular caste or reserved for a particular scheme.  The Caste Validity Certificate is a certificate issued by the Government of Maharashtra so that the educational rights of the students who are residents of Maharashtra can get all the seats reserved for them and all  the people of Maharashtra.  

            Although the reasons behind it are many, this certificate does not cause injustice to the reserved category in any reserved seat.  And constitutionally caste validity certificate makes all the affairs work.

         Caste validity certificate has therefore become necessary now. 

        जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वरील प्रकारचे सर्व कागदपत्रे आणि पुरावे प्राप्त करून आपला प्रस्ताव आपल्या जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या समितीमध्ये सादर करावा.  

         आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


       If you liked today's accounting information don't forget to share and like. Make sure to let me know how you feel about my page in the comment box.

 You have a conscious reaction to come.  If you find any mistakes, please let me know in the comment box...!!❤💕 Thank you!!!!

    ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram                Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



 
 


 =================================================  ==



 =========================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...