इतिहासाची पाने साक्ष आहे समाज व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या इतिहासासोबत समाजातील एक मोठा भाग शब्दविना जगत होता. अत्याचाराला वाचाही नसणारा समाज आज दीक्षाभूमीमुळे आणि बौद्ध धम्मामुळे बोलता झाला आहे, त्याला आरक्षणाची एक नवीन बाजू भक्कम मिळाली आहे...!💕
त्याच पार्श्वभूमीवर त्याच भावविश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केल्या जाईल आणि दुरुस्त केल्या जातील. धन्यवाद...!!💕🤣
**** बदललेले शब्द ****
बदललेले शब्द कधी मुके होते
रुतलेल्या व्यवस्थेवर जखमांची
नव्हो जातीचे शब्द होते
शोषित वंचित डोंगराला
पाण्याची ही चव नव्हती
स्वतंत्र झाडाच्या सावलीला
फक्त प्रस्थापिताचा
धर्म ....
म्हणून मातीचे ढिगारे उचलत नाही
आता ,
शब्दांचे मुके आता
बोलते झाले आहे
नव्या दीक्षा आरंभामुळे
असाहय वेदना दाबून टाकत नाही
हक्काचा आवाज चोहिकडे
फिरवतो आहे हक्काच्या मंचावरून
मुक्या शब्दांना वाचा देत आहो
अनिष्ट रूढींना पायदळी तुडवून
विज्ञानाची मानवता फिरत आहोत
मोकळा शब्दांसोबत
बदललेल्या शब्दांसोबत
नवीन आरंभ जीवनाच्या रंगमंचाचा
दीक्षा समारंभासोबत
मानवतेचा रणसिंग फुंकत आहोत
बदललेल्या शब्दांबरोबर
बदललेला शब्दांसोबत... 💕😀🤣
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते.
शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
The pages of history bear testimony to the fact that a large section of the society lived without words, along with the history of slavery in the social system. A society that has never read atrocity is now talking because of Dikshabhoomi and Buddhist Dhamma, it has got a new side of reservation strong...!💕
In the same background, this poem comes from the same spirit. Don't forget to like and share if you like. The poem is handwritten and composed. If there are any errors, please let us know in the comment box. It will be researched and corrected. Thank you...!!💕🤣
**** changed words ****
Changed words are sometimes dumb
Wounds on the rooted system
There were words of the Navjo caste
Exploited deprived mountain
The water had no taste
In the shade of a separate tree
Only the founder
Religion...
Therefore, soil debris is not lifted
now,
Words are speechless now
It's done talking
Because of the initiation of new initiation
Helplessness does not suppress pain
The voice of right
Rotates from the right platform
Reading the dumb words
By trampling on undesirable customs
The humanity of science is moving
With free words
with changed words
A new beginning is the stage of life
Along with the initiation ceremony
We are blowing the Ransingh of humanity
with changed words
With changed words... 💕😀🤣
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poetry, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way.
Welcome to this human threshold of words. If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा