कधीकधी आयुष्य एका सरळ रेषेत चालत राहते. आठवणी खूप असतात पण त्यातही काही आठवणी मनाला स्पर्श करणाऱ्या असतात. त्या आठवणी आपला जिवलग प्रियकराच्या असतील तर मनाला अजूनच स्पेशल असतात.
त्या आठवणी शब्दात मांडण्याची प्रतिभा लेखकांकडे असते आणि त्यातही प्रियसी लेखक कवियत्री असेल तर तिचे अनुभव तिचे शब्द तिच्या भावना शब्दात आठवणीच्या स्वरूपात लिहून ठेवते. पण ज्यावेळी प्रियकर तिला सोडून जाते. त्यावेळी त्या आठवणींच काय करते...... त्यावर ही कविता आहे.
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...❤!!
माझी कविता तूच होता
माझे शब्द तूच होता
माझे स्वप्न तूच होता
माझ्या आठवणी सुद्धा तूच होता
पण एके दिवस मी
सर्वच गोळा करून ठेवून दिला
अडगळीच्या खोलीत
पावले जायचे त्याकडे
म्हणून उचलला आणि फेकून
दिल्या नदीपात्रात
त्या ओल्या झालेल्या
अडगळीच्या प्रवास करून आलेल्या
कवितासारखे माझे डोळे होऊन
जीवन निरर्थक वाटे वरती गेलेले
जसे सावली सोडलेल्या शरीरासारखे
चितेवर शांत निस्तेज शरीरासारखे
कशाचीही चाहूल नसलेल्या
शरीरमनासारखे
मनातील माझ्या गाभारा
तुझ्या आठवणी!!!!
©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ......तुझे नाव गाभाऱ्यात....
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
----------------------------------
Kadhikadhi Ayushya Eka Sir, Reshet Chald Rahate. Eighthwani khoop asat pana tyatihi kahi eightvani manala touch karnanya asat. Tya athavani aapla jivalag priyakarachya astil tar manala ajunach special asat.
Tya aathavani shabd mandanyachi pratibha authorkade asate and tatihi priyasi writer poetess asel tar tiche experience tiche shabd tichya bhavna shabbat athavanichya swarupat lihun thevete. Pan Jyveli Priyakar used to go to Tila Sodun. Tyaveli tya athavaninch work...... Only poetry has come.
The poem is self-written and self-written. Avadalyas Like and Share Karayla Visru Naka...❤!!
......You have got the boat....
my poem would touch
I would have touched my words
i would have dreamed
majya athavani suddha tuch hota hai
pan ak day me
Sarvach Gola Karoon Thevoon Dila Dila
obstacles opened
pavle jayche tyakde
Mahnoon Uchla and Fekoon
Dilya Nadipatrat
Tya Olya Jhalelya
Adagichya migration Karoon Alya
Kavitasarkhe majhe dole hoon
life meaningless wate varati gele
like savli sodlelya sharirasrakhe
chitvar calm languish bodysarakhe
Kashachihi Chahul Naslelya
body mind
Manateel Majya Gabhara
Tujya Athavani (Poetry)!!
©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Title :- …….You have got the boat....
Aaplya yanyachi janiv apalya reaction ho. Please don't forget to like and share your feedback in the comment box.
====❤❤❤❤❤❤🌹🌹🌹======