हा वारा येते हळूच
क्षणाक्षणाला सांगतो खूपच
झाले आता झुरणे
हा हळूच बोलतो कानात
सांगुन जातो गाल्याला
स्पर्श करून संपले
आता झुरणे ...अगणित
शांत क्षणाला येऊन- घेऊन
अलगत भिरभिरता क्षणाला
ओलावा देऊन ... आनंदाचे थेंब
अबोल शब्द ,
अगणित
उत्तरामागे
प्रश्नांचा वारा
निरंतर अगणित
क्षणाक्षणाला!
©️✍️सविता तुकाराम लोटे
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा