मन शांत असेल
असा क्षण नाही
हृदयाला असेल ठाव
आता ....
तो क्षण एखादी
विचारांची शृंखला सतत
शाश्वत ... अबोल
उत्तरांच्या अपेक्षेने
नवेपणाने सजलेले
फुललेले पाकळीसारखे
उमलत असलेले शब्द
नयनातील शांत !!!
सविता तुकाराम लोटे
---------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा