***** कृती ******
कितीही मागे टाकत गेले तरी
कृती मात्र आत्ताच करावी लागते
यातून काढण्यासाठी मात्र
त्याच क्षणी करावी लागते
डोईवर अनेक ओझी
पायातला बळाला बळ देत नाही
पण ते देण्यासाठी आत्ताच
करावी लागते...!!
स्पष्टीकरण आपलेच आपल्याला
कारण कृतीही आपलीच
आपल्यासाठी गरज फक्त
पाऊल उचलण्याची
स्वतःची
कृती करण्यासाठी !!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** कृती ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!!!!
**========================**
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा