// जाणीव //
तुझ्या माझ्या प्रेमाला
कधीही जाणीव नव्हती
दुराव्याची
आता स्वतःला विसरते
परकेपणाची जाणीव आत
माझी मलाच होते
जगण्याच्या जाणिवेने
विपरीत सारे नसलेल्या
आठवणी मोहात अस्तित्वाचा
जाणीव मात्र उणीवेची
तुझ्या... शब्दामागे प्रत्येक
उगाच क्षणभंगुर निर्माण होते
जाणीव तुझ्या माझ्या प्रेमाची
अबोल विरहाची..!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- // जाणीव //
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
Awareness
To you my love
Never realized
Distance
Now forgets himself
Awareness of alienation within
I had mine
With a sense of survival
Unlike all of them
Memories exist in temptation
Awareness, however, is lacking
Every one of your ... words
Suddenly it becomes fleeting
Aware of your love for me
Abol Virhachi
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- Awareness
Awareness of your arrival is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा