savitalote2021@bolgger.com

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

It's been a long day (// खूप दिवस झाले //)

          प्रेम ही जाणीव प्रेमात पडल्यावरच कळते प्रेम विरह प्रेमात अपयश आल्यावरच कळते. ते आल्यानंतर मनाला समजावे आठवणी पुसल्या जातात. तरी कधीकधी आठवणीच्या सागरात अलगद मन घेऊन जाते.वेडी आशा मनाला लावून जाते या भावविश्वातून स्वरचित स्वलिखित विरह कविता आहे. 
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

  //  खूप दिवस झाले //

खूप दिवस झाले 
आठवणी आलाच नाही 
स्मृतीच्या पटलावर 
आज अचानक परत 
विसरलेले सर्व क्षणात 
आठवण गेले 

काय झालं कळतच नाही 
मन माझ माझ राहतच नाही 
आज मनातील शब्द 
ओठांवर आणि नंतर कागदावर कोऱ्या 
सागर आठवणींचा परत बुडून 
गेले एकदा 

कसे सांगू मनातील व्यथा 
तुला कळतच नाही 
विचारावे म्हटले तर कुणाला?
तुझ्या आठवणीचा सोबत 
तू कुठे भेटशील? 
कुठे दिसशील?  

याच आठवविचारांसोबत 
चालत आहे वेडी आशा 
स्मृतीपटलावर..!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- //  खूप दिवस झाले //

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


** It's been a long day **

 It's been a long day
 No memories
 On the memory board
 Suddenly back today
 In all the forgotten moments
 Gone are the days
 I don't know what happened
 The mind does not live in me
 Words in mind today
 Blank on the lips and then 
 on the paper
 The sea of ​​memories sank back
 Once gone
 How to tell heartache
 You don't understand
 Who to ask?
 With your memories
 Where will you meet
 Where do you look
 With the same recollection
 Crazy hope is running
 On the memory board .. !!

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- It's been a long day 

    Please let us know in the comments box.  Don't forget to like and share if you like.
 Thank you .. !!


----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...