/// परतीचा प्रवास ///
जीवघेणी होता परतीचा
प्रवास माझा एकटीचाच
निघता निघता शक्तीच
पायातील पुन्हा
पायवाटेकडे जातात... तुझ्याच
नकोसा वाटतो
ती परतीच्या प्रवासाची आठवण
जगण्याच्या प्रवासामध्ये
उदासवाणी करून जाते
जागेपणी... गाढ झोपेतही
परतीचा प्रवास
आठवणी...!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- /// परतीचा प्रवास ///
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा