सप्तपदी चालताना स्त्रियांमध्ये एक प्रकारे विचार पातळीवर खूप खूप मंथन चाललेले असते. आपण या चौकटीमध्ये बसू का? आपले विचार.. आपल्या भावना... आपले स्वातंत्र्य... स्त्री म्हणून.. व्यक्ती म्हणून ..मुलगी म्हणून ...राहील का? स्वतःजवळ!!!
या भावविश्वातून स्वरचित ही कविता, "मी तुझी सावली" लिहिल्या गेलेली आहे.
/// मी तुझी सावली ///
सप्तपदी चालताना साक्षी होती
माझी सावली तुझ्या सावली बरोबर
फक्त सोबतीला
मी तुझी सावली झाले
खऱ्या अर्थाने आज...
सप्तपदीच्या वचनातून
तू मुक्त केले तेव्हा
स्त्री स्वातंत्र्याच्या विचारधारेने
मनाने त्या क्षणाला
तुम्ही माझी सावली झाले आणि...!
मी तुझी सावली झाले
जीवनयात्रेच्या प्रवासात..!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- // मी तुझी सावली ///
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
In a way, women have a lot of brainstorming while walking in the saptapadi. Shall we sit in this window? Your thoughts .. your feelings ... your freedom ... as a woman .. as a person .. as a girl ... will it remain? Near myself !!!
This self-composed poem, "I am your shadow" has been written from this world.
/// I am your shadow ///
Saptapadi was a witness while walking
My shadow is with your shadow
Just a companion
I became your shadow
In a real sense today ...
From the saptapadi verse
When you set free
With the ideology of women's liberation
Mind that moment
You became my shadow and ...!
I became your shadow
In the journey of life .. !!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - // I am your shadow ///
Please let us know in the comments box. Don't forget to like and share if you like.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा