savitalote2021@bolgger.com

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

चंद्र

** चंद्र **

आकाशातील चंद्र 
नव्या आशेचा किरण 
आनंदाची उधळण 
साक्ष रात्रीचा काळोख 
स्वप्नांच्या गाढ झोपीत 
शीतल शांत प्रकाश 
काळोखाच्या खाणीत 
नव्या आशेचा चंद्र 
रातराणीचा सुगंध 
साक्षी चंद्रप्रकाश 
प्राजक्ताचे गळणे  
फुललेला मोगरा 
सोबतीला गारवा 
साक्षीला चंद्रआकाशात
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-* चंद्र **

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....
Thank you.........!!!!!
----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...