डॉ बाबासाहेबांचे कार्य म्हणजे चमचमता तारा आहे. कारण एका विशिष्ट समाजासाठी कार्य केले, नाहीतर संपूर्ण शोषित दुःखी कष्टी समाज व्यवस्थेसाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या या कार्यामुळे आज तो वर्ग लखलखता प्रकाश बघतो आहे.
या भावविश्वातून या कवितेची शब्दरचना केली गेली आहे. कविता स्वरचित स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. काही चुकल्यास चुका कळवायला विसरू नका ,धन्यवाद..!!
*** सूर्यप्रकाशाचा सूर्य
माझा आहे ***
रूढी परंपरेच्या बंधनातून
सूर्यप्रकाश पेरला
चमकता तारांचा प्रखर
प्रकाशात, जागृतीची महामशाल
पेटविली
दुःख पीडितांची
अंधारलेल्या वाटेवर
नव्या दिशेचे कवाडे दिलीसे
कष्टकरी समाजाला
तुप पोळीची चवदार
चवदिलीस
पुस्तकांची....
नवीन ओळख दिली
बुद्धीला संघर्षाला समोर
जाण्याची महाशक्ती ..!!
अंधश्रद्धेचे मूळ नष्ट करून
मानवतेची शिकवण दिली
बुद्ध दिलास.....
स्वाभिमानाची मशाल
जागृत करून समानतेची
नवी दिशा दिली
भीमा तुमच्यामुळेच
आज सूर्यप्रकाशाचा
सूर्य माझा आहे
सूर्यप्रकाशाचा सूर्य
माझा आहे
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** सूर्यप्रकाशाचा सूर्य
माझा आहे ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
#savita
-----####------#####-----#####-------####---@@------
Dr. Babasaheb's work is a shining star. Because he worked for a particular society, otherwise he worked for the whole exploited miserable social system. Because of their work, that class is seeing the light of day today.
The wording of this poem is based on this sentiment. The poem is self-written. Don't forget to like and share if you like. Don't forget to comment. Don't forget to report any mistakes, thank you .. !!
*** The Sun of Sunlight
I have ***
Out of bondage to orthodox tradition
The sun shone
Intense of shining stars
In the light, the mausoleum of awakening
Lit.
The grief of the victims
On a darkened path
The gates of a new direction
To a troubled society
Ghee poli tasty
Forty four
Of books ....
Gave a new identity
In front of the struggle of the intellect
Superpower to go .. !!
By destroying the root of superstition
Taught humanity
Buddha Dilas .....
The torch of self-respect
Equality by awakening
Gave a new direction
Bhima because of you
Sunlight today
The sun is mine
The sun of sunshine
Is mine
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - **** Sun of Sunlight
I have ***
Be sure to leave feedback in the comment box. If you like it, don't forget to like and share .. !!
#savita
------🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹--------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा