डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गाबाहेर बसून वर्गात पहिला नंबर आणला आणि खऱ्या अर्थाने शिक्षण क्रांती घडली. त्या क्षणापासून ते संविधान पूर्ण होण्यापर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता.
पण बाबासाहेबांनी प्रत्येक शब्दांना अक्षरांना एक नवीन ओळख दिली आणि मानव उत्क्रांतीचे बीज अक्षरांपासून तयार झाले. ते कवितेच्या स्वरूपात लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. कविता स्वरचित आहे. स्वलिखित आहे..!!
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही कमेंट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
*** अक्षरओळख भीमा तुझ्यामुळे***
जुळवितांना
यमक अक्षरांचे
मन दाटून येते...
तुझ्यामुळेच
भीमा
हातात माझा पेन
अक्षरांची ओळखी
स्वतंत्र संधी
आहे....
हातात पेनाने शब्दांची
रांगोळी साकारताना
केवळ तुझ्यामुळेच
आज हे विश्व माझे आहे
वेशीबाहेरील सत्याचे
आज आतले स्वातंत्र्य
माझे आहे...!!
गुलाम मी वेशी बाहेरील
नाहीच वेशी बाहेरील
माणूस नसलेली
जमात...
कसले पेन
कसली अक्षरओळख
जगण्याचे स्वातंत्र्य नाही
पण भीमा तुझ्यामुळे
आज मी आहे
माझी अक्षरे आहे
माझे शब्द आहे
माझे आयुष्य आहे
माझे जीवन पद्धती आहे
....आधुनिक लॅक्झरी
तुझ्यामुळे
भीमा...!!
मानसन्मानाने जगणे
भीमा तुझ्यामुळे
शब्दअक्षरे तुझ्यामुळे
कागदावरती उतरलेले
शब्दनिशब्द
भीमा तुझ्यामुळे
भीमा तुझ्यामुळे.....!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **अक्षरओळख भीमा। तुझ्यामुळे***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
====###======#####===###===
Dr. Babasaheb Ambedkar sat outside the class and brought number one in the class and in a real sense education revolution took place. The journey from that moment to the completion of the Constitution was a very difficult one.
But Babasaheb gave a new identity to every word and letter and the seeds of human evolution were formed from letters. It is a small attempt to write it in the form of a poem. The poem is self-written. Is written .. !!
Don't forget to like and share if you like. If there are any comments, write them in the comment box.
*** Aksharalokh Bhima because of you ***
When matching
Of rhyming letters
The mind is overwhelmed ...
Because of you
Bhima
My pen in hand
Character recognition
Independent opportunity
Is ....
Words with a pen in hand
While making rangoli
Just because of you
Today this world is mine
The truth outside the gate
Freedom inside today
I have ... !!
Slave I out the gate
No outside the gate
Non-human
Tribe ...
Which pen
What an alphabet
There is no freedom to live
But Bhima because of you
Today I am
I have letters
I have words
I have a life
I have a way of life
.... modern luxury
Because of you
Bhima ... !!
To live with dignity
Bhima because of you
The words are because of you
Landed on paper
Word by word
Bhima because of you
Bhima because of you ..... !!!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - ** Aksharalokh Bhima because of you ***
Be sure to leave feedback in the comment box. Don't forget to like and share if you like.
Thank you .. !!
== ### ====== ##### === ### ==
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा