savitalote2021@bolgger.com

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

चारोळी संग्रह " बळीराजाच्या मनोभावनेतून „



चारोळी संग्रह
     " बळीराजाच्या मनोभावनेतून „

          शेतकरी म्हणजे अन्नदाता. काळा मातीत धान्य पिकवितो आणि संपूर्ण जगाचा उद्धार करतो. त्यांचे पालनपोषण करतो. पण लहरी निसर्ग चक्रामुळे आणि चुकीच्या उद्योजक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. शेतकरी जगाचा पोषण कर्ता आहे शेतकरी संपला तर जगाचा हाहाकार माजेल. 
               शेतकरी अनेक संकटांना समोर जात आहे.   सरकारी पॅकेज देत असली तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी भात दुःखाच्या छायेखाली वावरत आहे त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या आणि सतत नापिकीमुळे येणारी गरीबी शेतकऱ्यांचे जीवन हलाखीचे होत आहे. 
                 या भावविश्वातून," बळीराजाच्या मनोभावनेतून" हा छोटासा चारोळीसंग्रह  लिहिण्यात आलेले आहे. 
         
                  ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... सर्व जगाचा उद्धार होईल. उरल्या-सुरल्या आयुष्याला सुखाचे दिवस येऊ दे. सकाळचा सूर्य बळीराजाचा असेल.
       ह चारोळा स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नेका.
       
    


                 शेतकरी वाचवायचा असेल तर निसर्गाला जगवावे लागेल. निसर्गना वाचविण्यासाठी झाडे लावा... झाडे जगवा ...परिस्थितीला दोष देण्यापेक्षा निसर्गाला वाचविण्यासाठी उपायोजना करावे लागेल. तरच शेती... शेतकरी आणि पर्यायाने जग वाचेल....!!!

          #✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 




#©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- चारोळी संग्रह 
              बळीराजाच्या मनोभावनेतून 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ....!!
==========❤❤❤❤==========

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...