शब्दांची भाषा जितके शक्तिशाली असते. हे मान्य केले तरी काही भावना शब्दात मांडता येत नाही. त्यावेळी मौना भावनेला शब्दांशिवाय आपल्यापर्यंत येतात.
अशाच एका प्रेम भावनेला शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न ...!!! कविता स्वरचित आहे.... स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद ❤
❤ मौन ❤
शब्द खूप असतात रे
कधीतरी मौनाची ही
भाषा समजून घे
सांगतात ते ही
विचलित मनाचे शब्द
गुपचूप मनातच
मौनात...
सांग ना तू हि
असेच शब्द
तुझ्या मनातील
माझ्या मनातील
मौन शब्दांना
शब्द खूप असतात रे
समजून घेण्याचे
दूर लोटण्याचे
पण मौनाची भाषा
वेगळीच रे
शब्द खूप असतात
बोलण्याचे...!!!
✍️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** ❤ मौन ❤****
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
The more powerful the language of words. Admittedly, some emotions cannot be expressed in words. At that time the feeling of silence comes to us without words.
This is an attempt to put such a feeling of love into words ... !!! The poem is self-written .... self-written. If you like it, don't forget to like and share. Thank you
❤💓💓 Silence💓💓💓
There are so many words
Sometimes it's silence
Understand the language
That's what they say
Words of a distracted mind
Secretly in mind
In silence ...
Tell me
Similar words
In your mind
In my mind
Silent words
There are so many words
To understand
To fly away
But the language of silence
A different ray
Words are too many
Speaking of ... !!!
✍️©️®️💓Savita Tukaram Lote
Ita avSavita Tukaramji Lote
Title: - ***** ❤ Silence ❤ ****
Awareness of your coming is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा