आयुष्य हे निखळ सौंदर्ययांनी भरले आहे आणि याच सौंदर्यामध्ये अशा कितीतरी भावना लपलेल्या असतात, कधीही कुणासमोर हे उघड करू शकत नाही. या निखळ भावनेतून या कवितेचा विषय घेतलेला आहे.
कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चूक आढळल्यास किंवा काही मत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद...!!!🌹
*** ती आली हसतच ❤***
ती आली हसतच
मिठीत घेत ती बोलू लागली
हसतच, सुखाचे शब्द ती बोलत गेली
फक्त मी ऐकत गेले
तिला माझ्या दुःखाची कल्पना
असतानांही... भरभरून
बोलत होती आलिंगन देत
होती... तिचे सौंदर्य वेगळाच
नैसर्गिक सौंदर्याने भरले होते
मी फक्त बघत होते
आणि अंदाज लागताच
माझ्याही नकळत
माझे नयन पाणावले आणि
तिने तिचे दोन्ही हात माझ्याही
नकळत माझ्या डोळ्याच्या कडांना
लावले कदाचित ओली झाली असावे
तिचे हात माझ्या लक्षातही येऊ
न देता......
ती सांगत राहिले
तिचे सुख;मी फक्त एकटक
बघत होते मातृत्वाने भरलेले तिचे सौंदर्य
आणि ती मला आलिंगन देत
सांगत राहिली....
माझ्याच मांडीला उशी करीत...!!
हसत खेळत,
माझ्या दुःखाच्या सीमेकडे कोणतीही
अपेक्षा न करता
मला मातृत्वाचे दान देत होती
एक मातृत्व भरलेली एक स्त्री
कोणती ही अपेक्षा
न बाळगता....
प्रेमाने....
आलिंगन देत एक मातृत्व
दुसरा मातृत्वभरला
मनाला...!!
✍️©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ती आली हसतच
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नेका...!!!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Life is full of pure beauty and there are so many emotions hidden in this beauty, it can never be revealed to anyone. The subject of this poem is taken from this pure feeling.
The poem is self-written and self-written. If you like the poem, don't forget to like and share. If you find any mistake or have any opinion, please let us know in the comment box. Thank you ... !!!
*** She came smiling ❤ ***
She came smiling
She hugged him and started talking
Laughing, she spoke words of happiness
I just kept listening
She imagined my sorrow
Even though ... in full
Giving a hug
Was ... her beauty was different
Was filled with natural beauty
I was just watching
And guess what
Without my knowledge
My eyes watered and
She put both her hands on mine too
Unknowingly to the corners of my eye
The plant may have gotten wet
I can even remember her hands
Without giving ......
She kept saying
Her happiness; I'm just alone
Looking at her beauty filled with motherhood
And she would give me a hug
Keep saying
Pillowing my own thighs ... !!
Laughing
Any to the extent of my grief
Without expectation
She was giving me maternity gifts
A woman full of motherhood
Any expectations
Without having ....
With love
A motherhood embracing
The second is full of motherhood
Manala ... !!
✍️©️®️Savita Tukaram Lote
✍️©️®️Savita Tukaramji Lote
Title: - She came smiling
Awareness of your coming is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share ... !!!
❤❤❤❤#❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤#❤❤❤❤❤❤❤❤
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा