savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २९ मार्च, २०२२

चारोळी - गर्दी

कर्तव्य आणि जबाबदारी असली 
की राहून जाते विचारांच्या गर्दीत 
आपल्या मन विचारांच्या गर्दीतील 
स्वप्न काही.... कोंडलेल्या गर्दीत


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** गर्दी  *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...