savitalote2021@bolgger.com

शनिवार, ५ मार्च, २०२२

क्षितिज ***

*** क्षितिज ***

चालता चालता थकले 
पावले सोबत विचारही 
तरी स्वप्न मनी क्षितिजाला 
मिठीत घेणाचे 

मागे वळून पाहिले 
तर ..!
आकृती आपल्याच 
तळपावलांची 
सांगते चल क्षितिजाला 
मिठी देऊन येऊ 
आपल्या स्वप्नांना  
रंगबिरंगी बनवू 
क्षितिज रंगासारखे...!!

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- l***क्षितिज ***

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

** नाटकाचा शेवट  एक एकटा ** तुझा प्रश्न समजला मला पण ज्या नाटकाची सुरुवातच झाली नाही ते नाटक शेवटापर्यंत येणार कसे..? बेमुक्त बेधुंद मनाच्या...