savitalote2021@bolgger.com

बुधवार, ११ मे, २०२२

...निशब्द ओरखडा ...


जीवनाच्या डायरीवर किंवा असे म्हणू शकतो आयुष्याच्या रंगमंचावर आपल्याला किती अभिनय करावा लागतो हे माहीत नसते.                      वेळेनुसार आपण आपले मत विचार स्वप्ने आणि परिस्थितीमध्ये परिवर्तन करीत असतो. या रंगमंचावरचा हा अखंड प्रवास जर खंडित झाला तर मनावर होणारा परिणाम  माहीत नसते. याच भावविश्वातून ही कविता घेतलेली आहे. 
ही कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका ..!धन्यवाद❤❤❤

.....निशब्द ओरखडा ...

कधी-कधी जळलेली स्वप्ने 
किती निशब्द होतात 
अबोल झाल्यावर कदाचित 
अर्थ सापडत असेल 
यासाठीच

शब्दात मांडावे म्हटले तर 
शब्द सापडत नाही 
आणि न मांडावे म्हटले तर 
मनात घर करून.... 

कल्पना कधी जळलेली होती 
का? की सुखाचा चेहराच 
नव्हता;त्याला!
अखंड अनंत विचारांचा ओरखडा 

कायमच जळलेल्या स्वप्नांसोबत 
कधीही न होणार्‍या
अबोल क्षणासारखा 
निशब्द ओरखडा....!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ** निशब्द ओरखडा **

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

     
            Jeevanachya diyavar kinva ase mahnu shakto ayushayachya theatervar aaplyala how much acting is costo he maheet naste.  According to them, you do not think, dream and change in the situation.  Or the theatervarcha ha monolithic migration if fragmented jhala tar manavar honara result.  Yach Bhavvishvatun hi Kavita Gheteli has come.
 This poem is composed and written by itself.  Avadalyas Like and Share Karayla Visru Naka..!Thank you


        *** Silly Orkhda ***
 .....Nishabd Orkhda...

 Sometimes Jaleli dreams
 how dumb would it be
 Abol Jhalyawar maybe
 Earth Saadat Asel
 yasathich

 word of mouth
 words do not work
 Aan na Mandave mhatle tar
 Manat home Karoon ....

 Imagination would never have been
 Of?  dry face of
 Novelty; Tyla!
 Akhand Anant Vicharancha Orkhda

 Kaymach zalelya swapnansobat
 never fail
 abolksanasarkha
 Silly Orkhda....!!


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
 Topic :- ** Silly Orkhda..***

 Aaplya yanyachi janiv apalya reaction  ho.  Please don't forget and like and share your feedback in the comment box.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...