आयुष्यामध्ये एक असा कोपरा असतो जो खूप हळवा असतो. धकाधकीच्या जीवनामध्ये तो आपण मायने जपून ठेवतो. ती एखादी कला असते... एखादी प्रतिभा असते किंवा एखादी वस्तू असते. जे आपण संग्रहित करून ठेवतो आणि तो हळवा कोपरा सतत आपल्यासोबत कधी आठवणींच्या स्वरूपात तर कधी आपण त्यांच्यासोबत असतो.
मी शब्दांबरोबर मैत्री केली आणि माझ्या आयुष्यात एक नवीन सखी माझी जीव की प्राण झाली ती म्हणजे,"माझी डायरी"....
भावनेचा उद्रेक असो वा सुखाची पहाट असो ती माझ्या सोबत असते. माझा आधारस्तंभ असते. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चूक आढळल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.धन्यवाद...!!❤
अक्षरांचा बाजार मांडते मी
कागदांच्या साक्षीने लिहिते मी
संच करीत त्यांचा ठेवते मी
जिवापाड जपते
कारण अक्षरांचा बाजार
माझ्याच शब्दांच असतो
कधी प्रश्नांसोबत कधी उत्तरांसोबत
वेळ बदलते परिस्थिती बदलते
आणि फक्त बदल नाही होत
ती जागा...
जिथे बाजार मांडला जातो
भावनांचं, स्वप्नांचा,ध्येययांचा, आपुलकीचा आपलेपणाचा, जिव्हाळ्याचा...
मायेचा ओलाव्याचा
माझ्यातील !
मीपणाचा शोध जिथे असतो
ती म्हणजे माझी जीवलग
सखी मैत्री माझी जीवनगाथा
माझे सर्वस्व
माझी डायरी
''माझी डायरी"',....❤!!!!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ** माझी डायरी **
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
----------------------------------------------❤❤❤❤❤❤❤❤-------
Ayushyamdaye one asa kopra asto which is happy asto. Japoon Thevato if you want to live in life. Te Ekhadi Kala Aste... Je aapna stored karun thevato aan to hava kopra continuous aaplyasobat kadhi athavaninchya swaroopat tar kadhi aapana tyanchayasobat asato.
Me Shabambarobar Maitri Kelli and Majya Ayushyat, the life of a new Sakhi Majhi Jeev, "My Diary"....
Bhavnecha udrek aso wa sukhachi pahat aso ti majya sobat aste. My base pillar Poems are self written and composed. Avadalyas Like and Share Karayla Visru Naka. No mistake. Thank you...!!❤
**** My Diary ****
Aksharancha Bazaar Mandete Me
Kagdanchya Sakshine Lihite Me
Sanch Karit Tyancha Thevete Me
jivapad chanting
Reason Alphabet Market
my syllable asto
Sometimes questions and sometimes answers
they are changing circumstances
and does not change immediately
She woke up...
Whose market goes to Mandla
Emotion, dream, dream
Mayecha Olavyacha
Majyatil!
Meepanacha research jithe asto
ti mahanje majhi jeevalag
Sakhi Maitri Majhi Biography
my everything
my diary
"My diary",.....❤!!!!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Title :- ** My Diary **
Aaplya yanyachi janiv apalya reaction ho. Please don't forget to like and share your feedback in the comment box.
------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा