savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ६ मे, २०२२

कधी .however.....

माझी कविता माझ्यासोबत का आहे हे सांगणारी ही कविता आहे. ही कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!❤


....कधी .....
तू रुचली म्हणूनच 
आज माझ्या सोबत आहे

तु हसली म्हणूनच 
मनात शब्द उमटले आहे 

तू जाणीव करून दिली म्हणूनच 
मी जपते आहे हृदयात 
जखमी झाले तरी 

माझेच शब्द मला टोचतात 
माझ्या शब्दाने रक्ताळलेले 
माझेच मन

क्षणाक्षणाला जाणवुन देतात 
मी कोण आहे?
म्हणून जपत राहते 
तुला...

तुझ्यातील सकारात्मकतेला 
तुला सोबत घेत कागदावर 
उतरवीत कपाळावरील 

नशीबरेषा म्हणून
नशीबरेषा म्हणून...


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *****  कधी *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .




The poetry of Majhiasobat, hey music, is poetry.  This poem is self-written and self-written.
 Avadalyas Like and Share Karayla Visru Naka..!!❤


 .....however.....

 tu ruchli mhnunch
 I have come today

 you laughed
 Manat words come out loud

 Tu Jaaniv Karoon Dili Mhunach
 I chant ahe hridayat
 get injured

 mazech word rubbish
 majya shabane raktaallele
 my mind

 momentary life
 Who am I?
 Mahnoon Japat Rahate
 Libra...

 you are positive
 Tula Sobat Ghet Kagdawar
 Utravit Kapalavriel

 nashibaresh mahnoon
 Nashibresha Mahnoon...


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
 Title :- however.....
****

 Aaplya yanyachi janiv apalya reaction  ho.  Please don't forget to like and share your feedback in the comment box...!!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...