savitalote2021@bolgger.com

सोमवार, १३ जून, २०२२

माहीत नाही


        कविता सहज सोपी आहे.आधुनिक युगात फक्त धावत आहोत.कुणाच्या ना कुणाच्या मागे पळत आहो!!! पण का? माहित नाही..!
     माहीत असले तरीही प्रश्न पडतात का?का? का ???याच भावविश्वातून ही ही रचना केली गेली आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका.


       **** माहित नाही *****


धडपड कसली माहित नाही 
धावपळ कसली माहित नाही 

धावाधाव कसली माहित नाही 
एक भेट माझी माझ्याशी व्हावी 
पण कसली माहित नाही 

लाट अश्रूंची, गर्दी न भेटणार्‍या स्वप्नांची  
असूनही धाव थांबलेली कसली माहित नाही 

शेवटी फक्त प्रश्नचिन्ह कसले माहित नाही  
धडपड, धावपळ धावाधाव अश्रूंची गर्दी 
भावनेच्या लाटेवर फक्त उत्तरांची तडजोड  
कसली माहित नाही...!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!❤ 

============================


*** Not included *****


 dhadpad kasli nahi mahit
 not mastered

 not mastered the raid
 Ek Bheet Majhi Majyashi Vhavi
 Pan Kasali not mastered

 Lat teardrop, gardi na bhatnarya dreamanchi
 Asunhi run

 Shevty not fixed question mark tightly
 splash, run, run teardrop thunder
 Bhavanechya Latewar Fect Uttaranchi Tadjod
 Kasli is not expert...!!!

 ️✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Apalya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box...!❤

 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
















सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 




Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 

life on charolya Marathi love poem charolya with Images 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...