savitalote2021@bolgger.com

सोमवार, २५ जुलै, २०२२

बदलले खूप changed a lot***

*** बदलले खूप ***

आयुष्याच्या त्या क्षणांनी 
त्या दोघांमध्ये love you  
म्हणता म्हणता
hate you झाले 
नाते तुटले 
नयन ओले 
गर्दी फक्त विचारांची 
स्तब्धपणे 
असलेले शब्द प्रेमाचे वचने 
आणि 
ती वेळ सुद्धा क्षणात 
स्वार्थी महत्त्वकांक्षेने 
स्वार्थी अहंकाराने 
बदलले खूप त्या क्षणाने 
अपेक्षेचा फुगा फुटला 
विश्वासाची दरी झाली 
आत्मविश्वासाची शिळी नासलेली 
शिदोरी झाली 
बदलले रूप आयुष्याच्या 
त्या क्षणाक्षणाने आता 
फक्त एकांत एकटेपणा  
निराशा...!!❤

       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔


***changed a lot***

 Those moments of life
 Love you in both of them
 You say
 hate you done
 The relationship broke down
 Nayan Ole
 The crowd is just thoughts
 Stupidly
 Words with love promises
 And
 That time also in a moment
 With selfish ambition
 With selfish arrogance
 Changed a lot in that moment
 The bubble of anticipation burst
 There was a gap of faith
 Confidence is not stale
 Shidori was done
 Changed form of life
 At that moment now
 Just lonely solitude
 Disappointment...!!❤

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


       Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share.

❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...