savitalote2021@bolgger.com

रविवार, २४ जुलै, २०२२

love you

       


         कधी कधी प्रेमात समोरच्याला गृहीत धरले जाते आणि हवे तसे वागण्यासाठी मोकळे होतात. अशावेळी थोडासा विरह हवा असतो तो का? या भावनेतून ही कविता लिहिलेली आहे. कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटत तुमच्या प्रेमाबद्दल. थँक्यू!!!!❤

.....Love you.... ❤

विरहा ही हवा असतो 
दोन नयनातील प्रेमाचा 
मला तो मी त्याला 
त्यापेक्षा आम्ही हा शब्दच 
पुरेशा असतो 
काही क्षणांच्या विरहानंतर 

मी  miss करते त्याचे नयन 
तो miss करतो माझे शब्द 
जे त्याला कळत नाही 
भाषेपलीकडील माझे -त्याचे प्रेम 
काही विरहानंतरही 
शिल्लक राहते का हे 
बघण्यासाठीच

मी विचारावे त्याला कसे वाटते 
मी थांबवितो;
स्वतःलाच.... 
त्यांच्या खऱ्या प्रेमाची प्रतीक्षा 
त्याच्या शब्दात ऐकण्यासाठीच 
हसऱ्या नयनाची भाषा 

कळली मला कळली त्याला 
पण आता हवी खरी खुरी 
शब्दांची माळ I like you  
love you म्हणून 
विरह विसावासाठीच 
त्या अखंड वचनासोबत 
जन्मोजन्मीची love you, miss you 


          ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

-------------------------------------


        Sometimes in love the other is taken for granted and free to act as they please.  In such a case, why is there a need for a little bit of fun?  This poem is written in this spirit.  The poem is autographed.  Don't forget to like and share if you like.  Be sure to let us know what you think about your love in the comment box.  Thank you!!!!❤


....Love you.... ❤

 Absence is air
 Love in two aspects
 me he me him
 Rather we are the word itself
 Is enough
 After a few moments of silence

 I miss his look
 He misses my words
 Which he doesn't understand
 My love for him beyond language
 Even after some confusion
 Does it remain?
 Just to see

 I should ask how he feels
 I stop;
 Himself...
 Waiting for their true love
 Just to listen to his words
 The language of smiling eyes

 He knew I knew
 But now we need a real knife
 I like you
 as love you
 Just for a break
 With that eternal promise
 love you, miss you, relationships beyond birth....❤

         ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Your reaction to the awareness of your arrival.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...