savitalote2021@bolgger.com

रविवार, २४ जुलै, २०२२

अखंड प्रेम.... unstoppable love....

....अखंड प्रेम.... 

फुले फुलावी इतकी 
प्रीत आम्हाची 
आनंदाची फुले फुलावी 
इतके संवाद आम्हाचा  
आणि विरहाचे चटके 
सहन करावे तरी 
फुल-फुलातच फुललेले 
असावे असे प्रेम 
आमचे अखंड.....!!

      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...! 



....unstoppable love....

 Flowers should bloom
 Love is ours
 Let the flowers of happiness bloom
 We have so much communication
 And the shocks of dismay
 Tolerate though
 Full of flowers
 Love as it should be
 Our continuous.....!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

            Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...