... तुझा छंद लागला ....
माहित नाही कसा लागला
तुझा छंद मला
आठवांच्या शब्दांसोबत सजते
मी तुझ्यासोबत
आरशात बघताना मी दिसतच
नाही कुठे दिसतो फक्त तूच
तुझ्या अबोलपणातही मीच असते
कदाचित म्हणून तर ... हृदयात
तुला मला छंद लागला दोन्ही मनात
तुझा छंद मी माझा छंद तू
वेडा जीवाला वेळेच्या मर्यादाच
तरीही तुझा छंद लागलाच
कळत - नकळत माझा मनाला....!!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!
... got your hobby ....
I don't know how it happened
I love your hobby
Adorns with the words of the eighth
me with you
I see myself looking in the mirror
No, only you can be seen anywhere
I am there even in your sadness
Maybe so ... in the heart
I liked you both
Your hobby, me, my hobby, you
Crazy soul only time limit
Still you have a hobby
Knowingly - unknowingly my mind....!!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Your reaction to the awareness of your arrival. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share....!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा