savitalote2021@bolgger.com

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

थेंब अलगद....

       कविता आणि कवितेचे विश्व मनातील शब्द भावना पांढरे शुभ्र कागदावर उमटले की हलके होते मन आणि डोळ्यातून कधी भावनाही ओसंडून येतात.
        त्या क्षणविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!

....थेंब अलगद....

भावनेच्या भरात लिहीत होते 
मनातील शब्द 
आसवांचा थेंब अलगद कागदावर 
कोसळला अन शब्दच ओले झाले 
कागदावर 

तो क्षण शांत एकटक एकांती
तरी ओले कागद उलट शब्द 
देऊन गेले 
पायवाट वळणदार स्वच्छ आरशासारखे 
नसले तरी 
प्रतिबिंब मात्र खरे दाखवीते 

थेंब अलगद कागदावर 
कोसळल्यावर नयनातील...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


============================!

The world of poetry and poetry becomes lighter when the words of the mind appear on the white paper, the mind and sometimes the feelings overflow from the eyes.
 This poem is composed from that moment.  The poem is autographed.  If you like, don't forget to like and share...!

 ....drop apart....

 He was writing with emotion
 Words from the mind
 A drop of asawa on a separate paper
 Collapsed and the words became wet
 on paper

 That moment of quiet solitude
 However, wet paper is the opposite word
 gave away
 The path curved like a clean mirror
 Although not
 But the reflection shows the truth

 Drops on separate paper
 Nayanatiri after collapsing...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


 Aware of your arrival, your reaction.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

==========❤❤❤❤❤=========

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...