savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

..आशय....

....आशय.... 

 कुणीतरी मला बोलून गेले 
आजकाल तुझ्या कविता 
आशयविनाच असतात 
असे वाटते तेव्हा मीच बोलून गेले 
जड अंतकरणाने 
कवितेचा सूर हा आयुष्याचा सुर असतो 
कधी शब्दापलीकडे बघ!
कवितेत सापडेल तूच स्वतः 
नजरेचा चष्मा बदलेल 
तेव्हा झटकन आशयाच्या गाभाऱ्यातील
सत्यसोबत भिडेल 
तुझ्या भावना 
ओलावलेल्या...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!





....Contents....

 Someone spoke to me
 Your poems these days
 They are without content
 When I felt that way, I spoke up
 With a heavy heart
 The melody of poetry is the melody of life
 Sometimes look beyond words!
 You will find yourself in the poem
 Eyeglasses will change
 Then quickly into the core of the content
 Will collide with the truth
 your feelings
 Moist...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...