savitalote2021@bolgger.com

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

मन mind ....

          आयुष्याच्या मन डायरीमध्ये काही अनुभव, काही माणसं जपून ठेवतो पण त्यांचे विचार त्यांचे उमटलेले विचार मनामध्ये कुठेतरी घट्ट बांधून ठेवते.
        मनासारख दुसर निर्मळ अशी जागा नाही. पण व्यवहारवादामध्ये मन कुठेतरी हरवत जातात. त्याच हरवलेल्या क्षणावर...... ही कविता...! कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!

.... मन ....

स्वच्छ निर्मळ अथांग सागरासारखे 
मन,
कधीकधी मनाला सारख 
समजून सांगणे कठीण असते 
आपण पटकन सांगतो 
नवीन आहे जुनी आहे 
अनुभव,
पण व्यवहारात मात्र नवखेच ठरतो 
जागेवरून त्या पूर्वेप्रमाणे 
यशस्वी प्रयत्न करत 
मनाला हिरवळीमध्ये ठेवतो 
पण मनात तर वाळवंटी जंगल होत 
जाते 
स्वच्छ निर्मळ मनाला 
नवीन न राहिलेले.....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!






In the diary of life, the mind keeps some experiences, some people, but keeps their thoughts, their thoughts firmly bound somewhere in the mind.
 There is no place as pure as the mind.  But in pragmatism the mind gets lost somewhere.  On that lost moment...... this poem...!  The poem is self-written and composed.  If you like the poem, don't forget to like and share.  Thank you...!

 .... mind ....

 Like a clean clear abyss
 mind,
 Sometimes like mind
 It is difficult to understand
 We say quickly
 New is old
 experience,
 But in practice, it is only a new one
 As before from the place
 Trying successfully
 Keeps the mind in the green
 But in my mind, the desert was a forest
 goes
 A clean mind
 Not new.....!!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!

=============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...