savitalote2021@bolgger.com

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

बदल

           एखादी व्यक्ती अचानक बदलतो... आपल्याकडे परिस्थितीमुळे किंवा आपल्या चुकीमुळे समोरचा व्यक्ती बदलला असेल पण तसे नसते. त्यात भाव विश्वातून ही कविता. कविता स्वलिखित  व स्वरचित आहे.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.....बदल....
कदाचित आपलीच कल्पना 
असावी समोरची व्यक्ती 
आपल्यामुळे बदलली 
असेल 
आपल्या त्याच्यातील नात्यामुळे 
बदलली असेल 
पण हा 
खोटा समज असतो 
मनाचा 
तो मुळातच तसा असतो 
म्हणून तो 
वाटतो बदलल्यासारखा 
किती दिवस खोट्या 
रंगाचा मेकअप करून राहील 
घाणीचे साम्राज्य 
असलेले मन 
स्वच्छ वैचारिक 
परिपक्व असलेल्या  
मनासमोर...!!


✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
 
      आपल्या येण्याची जाणीवच आपली प्रतिक्रिया होय...! प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद..!






A person changes suddenly... We may have changed the other person due to circumstances or our mistakes but it is not so.  In it, this poem from Bhav Vishwa.  The poem is handwritten and composed.
 Don't forget to like and share if you like.

 .....Change....

 Maybe your imagination
 Should be the front person
 Changed because of you
 will be
 Because of our relationship with him
 will have changed
 But this
 There is a false understanding
 of the mind
 It is basically like that
 So he
 Feels like a change
 how many days lies
 Color makeup will remain
 Empire of Dirt
 A mind with
 Purely conceptual
 mature ones
 In front of mind...!!


 ✍️Savita Suryakanta Tukaram Lotte

 The awareness of your coming is your reaction...!  Be sure to comment.  Don't forget to like and share if you like.  Thank you..!


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...