अगदी साधी सरळ कविता आहे शब्दांसोबत आपण खूप बोलतो. शब्दांशिवाय आपले काहीही होऊ शकत नाही. कधी कधी शब्दही थकले असावे थकत असावे हाच विचार लिहिता लिहिता येऊन गेला आणि या कवितेचा जन्म झाला," विश्रांती", कविता स्वरचित व स्वलिखित आहे.
विश्रांती हवी असते कधी कधी शब्दांनाही त्यावेळी विश्रांती द्यावी आपल्या शब्दांना
शब्द थांबलेले असतात पण नवीन शब्दाच्या जुळवूनुकीसाठी आपल्याच विश्वात रमून
तरीपण शब्दरितेच होत राहतात कुठेतरी
तेव्हा वाटते शब्दांना सांगावे
तुला विश्रांती हवी होती ना
मग शांत तळ्याकाठी बसू विश्रांती घेत
असलेला पाण्याचा तळ बघून आपल्या विश्वासानुसार पण शब्द विश्रांतीचे घेऊन
आपल्यातच वैचारिक मतभेद होते तळ्यातील पाणी बोलेल कौतुकाने सांग ना एखादी शब्द
पण आपण अहंकारी व्हायच त्यावेळी कारण आपल्याला विश्रांती हवी असते म्हणून
सांगतो तसाच सांग आपल्या अंतर्मनातील तळ्यातील मनालाही तसाच अहंकारी बनवून
मी नाही तुझ्यासोबत कारण मी विश्रांतीला
गेलो आहे मी विश्रांतीला गेलो आहे
काही क्षणांसाठी नवीन शब्दांच्या नवीन वाटेच्या नवीन शब्दकल्पनेच्या माझ्यासाठी माझ्या विश्रांतीसाठी...!!!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया...! आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
===================!=!!!!!!!======
It is a very simple poem, we talk a lot with words. Nothing can happen to us without words. Sometimes even the words must be tired, the thought came while writing and this poem was born, "Rest", the poem is autographed and autographed.
.. Rest ....
Sometimes words need rest
The words are stopped but move in our own universe for the adaptation of the new word
However, they keep happening literally somewhere
Then I think words should be said
You wanted to rest, didn't you?
Then sit by the quiet pond and rest
By looking at the existing water table, according to your belief, but taking the words to rest
We had ideological differences within ourselves. The water in the pond will speak. Say a word of appreciation
But when we become egoistic it is because we need rest
Say it as you say it, making your innermost mind also egoistic
I am not with you because I rest
I have gone I have gone to rest
For a few moments of new words new way of new wording for my rest...!!!
✍️Savita Suryakanta Tukaram Lotte
Aware of your arrival, your reaction...! Don't forget to like and share if you like. thank you
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा