.... हिरवळ .....
काही हिरवळ आपण निर्माण
केलेली असते तर तीच
काही शब्द आपल्या
लोकांचे नष्ट करते
वाळवंटात रूपांतर झाले की
तेव्हाही प्रश्नच पडतो
त्यांना हिरवळ उगवली तर
म्हणून वाळवंटात घालतात
मिठाचा सडा परत
हिरवळ न उगवण्यासाठी
आपलेच लोक
त्यांच्या शब्दांनी पण हिरवळ
आपले अस्तित्व
कधीच संपवत नाही
पावसाची पहिली सर
परत हसत घेऊन येते
म्हणून शब्द जपून वापरा
आणि शब्दच राहू द्या
नवीन हिरवळीसाठी हसरे ....!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
============🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁============
.... green ....
Some greenery you create
If it was done, the same
A few words to you
Destroys people
Once transformed into a desert
Even then the question arises
If they grow green
So put in the desert
Salt rot back
To not grow green
Our own people
Green with their words
your existence
never ends
First sir of rain
Brings back a smile
So use words sparingly
And let the words be
Smile for new greenery...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=======🍁🍁🍁🍁🍁============
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा