...... लाट ....
माझ्या शब्दांच्या
लाटेवर
तुझ्या शब्दांची लाट
आहे
वाळूवरती कोरीव आकृती
अपुल्या पायांची
सुरेख नात्यांची
नवीन लाट आहे
माझ्या स्वप्नांच्या लाटेवर
तुझ्या प्रेमाची लाट
आहे
फेसाळलेला लाटेसोबत
उद्याची नवीन पहाट
आहे...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
========🌹🌹🌹🌹🌹🌹=========
...... wave ....
of my words
on the wave
The wave of your words
is....
Figure carved in sand
Insufficient legs
Good relationships
There is a new wave
On the wave of my dreams
wave of your love
is
With a frothy latte
A new dawn tomorrow
It is...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
========🌹🌹🌹🌹🌹🌹========
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा