कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
***वाहत राहते नदी ***
वाहत राहते नदी थेंबा थेंबाने
अस्तित्वाची नाजूक पालवी ठेवत
सागराला जाऊन मिळते
त्यात एकरूप होऊन
पण मागे अस्तित्व शिल्लक ठेवतेच
पाण्याच्या धारेसोबत
कधी उगम विसरत नाही
कधी शेवटची भेट विसरत नाही
वाहत राहते नदी थेंबा थेंबाने
वाहत राहते नदी थेंबा थेंबाने
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे देवघर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
=============================
The poem is handwritten and composed. Don't forget to like and share if you like.
Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤
***The river keeps flowing***
The river keeps flowing drop by drop
Keeping a delicate balance of existence
Go to the ocean
By becoming one with it
But the existence remains behind
along with the stream of water
Never forgets the origin
Never forgets the last meeting
The river keeps flowing drop by drop
The river keeps flowing drop by drop
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my sanctuary of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा