आयुष्यात प्रेमी अशी गोष्ट आहे ती होते आपण त्या प्रेमात भिजतो काही कारणास्तव ते प्रेम पानगळीसारखे गळून जाते.
कविता स्वलिखित स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
*** पानगळ ***
पानगळीत
तुझ्या आठवणीत
मनसोक्त
भिजताना स्पर्श पहिला
आठवतो
तो शब्दाविना असलेला
डोळ्यांची हालचाल
अनोळखी
ऊन - सावलीसारखा सावलीचा
खेळ जणू
माझ्या तुझ्या नात्यातील
नवीन सुरुवात सुगंधी
प्रेमाचा नवविश्वासाचा
पानगळीत
आठवते ते सर्व
आठवणींच्या पानगळीत....💔
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा