*** असते माझ्यात ***
मी माझ्यात असते
अबोल की होऊन
मी माझ्यात असते
गंधहीन होऊन
मी माझ्यात असते
सप्तरंगासारखी रंगहीन होत
मी माझ्यात असते
अविरत माझ्या मनासारखी
मी माझ्यात असते
जपलेल्या भावनेसोबत
कधी आनंदी कधी दुःखाच्या
गप्पा मारत मातीशी
जोडलेल्या गोडव्यांसोबत
मी माझ्यात असते!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
*** is in me ***
I am in me
Abol key
I am in me
becoming odorless
I am in me
Colorless like Saptaranga
I am in me
Endless like my mind
I am in me
With a cherished spirit
Sometimes happy sometimes sad
Chatting with Mati
With added sweetness
I'm in me!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=======❤❤❤❤❤❤❤❤======
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा