*** उरात काटा ***
उरात भरते धडकी ती थरथरला आठवणींची
मनात काहूर हिरवळीच्या पालोपाचोळ्याचा
मनात धडकी विसरणे अवघड त्याचा आवाजांची
उगाच कहाणी माझी त्याच्या हदयाची
उगाच पहाट माझी त्याच्या अबोलीची
व्याकुळ आठवणींचा झरा नजर ओली नसेल रोजनीशी तळहाताच्या रेषेत आठवणीत ओली
हरवून गेली रात्र आता उदासीन एक रेष होत
पुन्हा न उधाण आता भिजलेली पहाट आता
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
=============================
*** fork in the gut ***
That thorn of memories is in my heart
Memories fill your heart with fear and trembling
In the mind, there is a lot of greenery
It is difficult to forget the shock of his voice
My story is about his death
Early in the morning my aboli
The fountain of anxious memories will not be wet in the eyes
The lost night now became a sad line
No rise again now wet dawn now
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा