आत्मविश्वासाने नाते जुळले पण
सहानुभूतीने ते अधिक घट्ट झाले
स्पर्श तुझ्या प्रेमाचा अनोळखी भेटीचा
माझ्या ओलावल्या मनाच्या सहानुभूतीने
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
=============================
बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आणि अध्यात्मिक चळवळ बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेमध्ये रुजली ही चळवळ पहिला पाऊल म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारणे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा