(Detailed information about Lake Ladki Yojana)
राज्याच्या 2023 मधील अर्थसंकल्पने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (#Devendra Fadnavis)
यांनी 9 मार्च रोजी केलेल्या अर्थसंकल्प भाषणात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अनेक महत्त्वाच्या घोषणा पैकी एक महत्त्वाची घोषणा,"लेक लाडकी" योजनेचा आरंभ होय.
मुलींना आर्थिक दृष्ट सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहावे. आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा. याकरिता महाराष्ट्र सरकारने योजना पुन्हा सुरू केली आहे.
राज्याचे अर्थमंत्री ,"देवेंद्र फडणवीस" यांच्याकडून विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली. यामध्ये लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरलेली आहे.
( #State Finance Minister "Devendra Fadnavis" presented the budget for the upcoming financial year in the Legislative Assembly. At that time, he announced an important scheme for women empowerment. In this, the Lek Ladki scheme is very noticeable.)
महाराष्ट्र सरकारने या नव्या योजनेचा लाभ केशरी आणि पिवळा कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे.
मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या नावावर पाच हजार रुपये जमा होते त्यानंतर चौथीत असताना 4000 आणि सहावीत असताना 6000 मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये जमा केले जातील.
लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर 75 हजार रुपये रोख मिळतील. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
** लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्र पुढीलप्रमाणे असतील.**
Following are the important documents to avail the benefit of Lake Ladki Yojana.
1.कुटुंबाची केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड 2.उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3.रहिवासी प्रमाणपत्र
4.मुलीचे आधार कार्ड
5.मुलीचे बँक खाते किंवा पासबुक
6.आई-वडिलांचे बँक खाते या पासबुक
7.दोन पासपोर्ट साईज फोटो
8.फोन क्रमांक /संपर्क क्रमांक
9. जन्माचा दाखला
10. महाराष्ट्राची रहिवासी असावी
वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी महत्त्वाची आहे.
याव्यतिरिक्त या योजनेचा लाभ घेताना तीन महत्त्वाच्या अटी महाराष्ट्र सरकारने विशेष सवलती अंतर्गत दिलेले आहे.
** The following are the important documents for availing the benefit of Lake Ladki Yojana.**
1.Orange or yellow ration card of the family
2.Income certificate
3.Resident Certificate
4. Daughter's Aadhaar Card
5.Girl's bank account or passbook
6. Bank account or passbook of parents
7. Two passport size photographs
8. Phone Number / Contact Number
9. Birth certificate
10. Should be a resident of Maharashtra
All the above documents are important for this scheme.
In addition, Maharashtra government has given three important conditions under the special concession while availing this scheme.
1. Beneficiary of the scheme should be a native resident of Maharashtra State Girl child should be born in Maharashtra.
2. Must have yellow or orange ration card.
3.Girls with white ration cards will not be given the benefit of this scheme.
Since the scheme was announced a few days ago, there is no website available at present. So cannot apply online/offline.
Therefore, till the new decision of Maharashtra government, the benefit of this scheme cannot be availed at present. However, the Maharashtra government is going to announce the decision soon. Take note of this...!!
1. योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावा मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा.
2. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे.
3.पांढरे रेशन कार्ड असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेची घोषणा काही दिवसापूर्वीच झाल्यामुळे सध्या तरी कोणतीही वेबसाईट उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन / ऑफलाइन अर्ज करू शकत नाही.
म्हणून महाराष्ट्र सरकारच्या नवीन निर्णयापर्यंत या योजनेचा लाभ सध्यातरी घेता येत नाही. तरीपण महाराष्ट्र शासन निर्णय लवकरच जाहीर करणार आहे. याची नोंद घ्यावी...!!
** लेक लाडकी योजनेचे स्वरूप**
(Format of Lake Ladki Scheme)
लेक लाडकी ही योजना मुलींसाठी आहे. विशेषता त्या मुलींसाठी आहे ज्यांच्या पालकांकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे. कारण त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये विशेषतः मुलींना त्यांना त्यांच्या शैक्षणिक अधिकारापासून वंचित राहू नये. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ही योजना विशेष आहे. पण या योजनेचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना होणार नाही.
योजना ज्या स्तरातील जनतेला डोळासमोर ठेवून केली गेलेली आहे ते महाराष्ट्रातील रहिवाशांना विकास स्तरापर्यंत आणण्याचा हे एक पाऊल महाराष्ट्र सरकारने उचलले आहे. ही योजना फक्त सरकारी दवाखान्यात जन्मलेल्या मुलींसाठी आहे.
Format of Lake Ladki Scheme**
(Format of Lake Ladki Scheme)
Lek Ladki scheme is for girls. Exemption is for girls whose parents have orange or yellow ration card. Because their financial status is not good, their children should not be hindered in education especially girls should not be deprived of their right to education. Maharashtra government has taken this decision to make them self-reliant. So this plan is special. But this scheme will not benefit the girls of entire Maharashtra.
This is a step taken by the Maharashtra government to bring the residents of Maharashtra to the level of development where the plan has been made keeping the people in front of their eyes. This scheme is only for girls born in government hospitals. )
** लेक लाडकी या योजनेचे उद्देश **
1. लेक लाडकी ही योजना मुलींचा सामाजिक विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
2.भ्रूणहत्या थांबविण्यासाठी ही या योजनेचा फायदाची होईल.
3.मुलींना आत्मनिर्भय आणि स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरेल.
4.मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले.
5.मुलींबद्दल असलेले सामाजिक नकारात्मकता कमी करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. 6.शैक्षणिक आर्थिक पाठबळ देऊन मुलींसाठी नवनवीन शैक्षणिक वाटा मोकळा केलेले आहे.
Objective of Lake Ladki Scheme **
1. Lek Ladki scheme will be important for the social development of girls.
2. This scheme will be beneficial to stop feticide.
3. This scheme will be very important to make girls self-reliant and self-reliant.
4.Change attitude towards girls.
5. The government has tried to reduce the social negativity towards girls.
6. A new educational quota has been opened for girls by providing educational financial support.
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी ही योजना महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली आहे. याचा लाभ त्यांनी घ्यावा.
ही योजना तळागाळातील त्या वर्गापर्यंत पोहोचावे तिथे अजून पर्यंत मुलींना शैक्षणिक अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवले जाते. शैक्षणिक अधिकार हा त्यांचा अधिकार आहे.
(This scheme should reach the grass root class where girls are still deprived of educational authorities. Educational right is their right )
हे समाजमान्य करण्यासाठी योजना महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. उच्च शिक्षण घेणे हा आम्हा मुलींचा अधिकार आहे आणि या योजनेने आम्हाला तो अधिकार सहज उपलब्ध होईल.
कोणत्याही आर्थिक कमतरतेमुळे तो अधिकार आमच्यापासून वंचित राहणार नाही. ही एक सुखाची गोष्ट. आम्हा मुलींसाठी!!
(Any financial deficiency shall not deprive us of that right. This is a happy thing. For us girls!! )
लेक लाडकी योजनेचा फायदा नक्की घ्या आणि मुलींना सामाजिक आत्मनिर्भय आणि स्वावलंबी बनवण्याच्या मार्गावर एक एक पाऊल टाकू या...!!❤
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
#महाराष्ट्र सरकार #लेक लाडकी योजना :लाडकी लेक #मराठी कविता #मराठी चारोळी #मराठी लेख #महाराष्ट्रातील विविध योजनेबद्दल सविस्तर माहिती येथे मिळेल.
#Maharashtra Government #Lake Ladki Yojana #Ladki Lake #Marathi Poetry #Marathi Charoli# Marathi Articles #Detailed information about various schemes in Maharashtra can be found here.
========================
============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा