** नाटकाचा शेवट एक एकटा **
तुझा प्रश्न समजला मला पण ज्या नाटकाची सुरुवातच झाली नाही ते नाटक शेवटापर्यंत येणार कसे..? बेमुक्त बेधुंद मनाच्या शावर मध्ये आपल्या मनाला ओले करायचे आणि सांगायचं स्वतः स्वतःला हेही खूप छान आहे. ही भावना खूप सुंदर आहे...!💕 निसर्गाच्या हिरवळीसारखे वाहणाऱ्या झरासारखे ... ..एव्हरेस्ट चढणाऱ्या भावनेसारखे .......समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून पाणी बघताना होणारा आनंद लाटांचा पायाला स्पर्श होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक असतो .......बागेतला मोगरा तितका आपल्याला हवा असे वाटत असताना निशिगंधाही हळूच डोकावून जाते फुलाच्या टोपलीत आणि तीही माळली जाते .....तसेच माझे- तुझे. नकळत बेमतलब का प्यार इसका कोई अंत नाही होता. शेवट तर होणारच तेच प्रत्येक नाटकाचा पण ते नाटक प्रत्येक अंकामध्ये यायला हवा पण तसे होत नाही. तुझ्या माझ्या नात्यात!! तसे होणारही नाही! माझ्या -तुझ्या नात्यात !!!डोळ्याची भाषा डोळ्यांसमोर आत्मविश्वास हा विश्वासावर असतो. तो विश्वास आपला स्वतःवर असावा लागतो म्हणून नाटक चालू झालेच नाही तर त्याचा शेवटचा भाग तू लिहिला की मी काहीच फरक पडत नाही. भावनेला हळुवार मनात जपून ठेवायचे हळुवार भावलेला❤😀 त्याचा शेवट नको आणि सुरवातही नको 🌹मध्यंतरा आपलाच आहे💕 आपल्या मनाचा आपल्या भावनेचा आपल्या जिव्हाळ्याचा आणि आपल्या प्रेमाचा 🌹❤पण एक एकटा...!!❤😀..!
प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल अशी आशा पण नाही मिळाले तर त्याहीपेक्षा चांगले पण प्रेमाने बोलते आहे हे सर्व माझ्या- तुझ्या...!😂
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा