** ओढ **
ओढ नाही कशाची ही
मनाला ओढ फक्त तुझ्या
प्रेमळ शब्दांची,
होकार नकार
यापेक्षाही नाते
माझे - तुझे
महत्वाचे .....
Happy propose day
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ओढ
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा