savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

..गढूळ....

      "गढूळ", ही कविता विरहानंतर प्रियसीची भावविश्वातील हा संवाद. अशी ही भावना येऊन जाते.
          कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे.

   ....गढूळ....

अखंड माझ्या 
कवितेसोबत 
मीच होते 
वाहत्या पाण्यासारखी 
पवित्र वाहत 
तुझा सहवास
क्षणभगुर ठरला 
गढूळ झालेल्या 
पाण्याबरोबर वाहताना 
जीवघेणा प्रवास 
झालाच 
आयुष्याच्या सुंदर क्षणांचा

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...