savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २४ जून, २०२१

** आठवणी **

***   आठवणी *****

तुझ्या आठवणीचा पाऊस 
स्वप्नांमध्ये येत नाही 
तर स्वप्न जगायला शिकविते 
हर्षभरा सागरात 

एकमेकांच्या सखोल गोड नात्याला 
अर्थरूप मौल्यवान 
कायम एकत्र चमकता तारांसारखे 
लखलखत्या दागिना 

गडद दिवसाला सभोवती 
स्थिर आयुष्य 
माझ्या तुझ्या सागर मिलनाला
हसू गोड आठवणीचे 

मोगरा फुलतो गुलाबासारखा 
गाली माझ्या आठवणींसोबत

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *आठवणी *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



*************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...