savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २४ जून, २०२१

नव्याने श्वासात

            अपयश व्यक्तीला नकारात्मक विचारसरणी कडे घेऊन जाते पण मनात एखादी सकारात्मक विचार आला तर नव्याने श्वासात आत्मविश्वास निर्माण करते त्यावर  सुचलेली कविता....


**** नव्याने श्वासात ****

हरवलेल्या क्षणांना 
जपुन ठेव...
वाऱ्यासोबत 

शोध हरवलेल्या 
मन सौंदर्याला... 
हळवा पाऊस धारेत 

मंदावलेले हरवलेले क्षण 
हिरवे होतील... 
कौतुक शब्दात 

नव्याने श्वासात!!

        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- * नव्याने श्वासात *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...