savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २५ जून, २०२१

मनातीली खोल दरीत




             निराशा मनाला निरर्थक आयुष्याकडे घेऊन जाते. आपण त्याला डिप्रेशनसारखे नाव देऊन जातात.   खर्‍या अर्थाने आत्मविश्वास कमी झालेला असतो. निराशेच्या खोल दरी मधून उभे होण्यासाठी स्वतः स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावे लागते त्यासाठी लिहिलेली स्वलिखित कविता.....

 

***  मनातीली खोल दरीत ***

जिद्द...
मनाला लागू दे 
जिंकण्याची 
नकारही पचविण्याची 

मनातील खोल 
दरीमध्ये ठेव जागे 
स्वतः स्वतःच्या आत्म्याला 
जिंकण्याचा जीवंतपणा 

निरर्थक आयुष्य 
सार्थक कर जिद्दीने 
मनाला
शोधमार्ग.... 

क्षितिजाच्या साक्षीने 
आणि दगडातील 
खोलदरीच्या साक्षीने
मनातीली खोल दरीमध्ये 


             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** मनातीली खोल दरीत **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



---------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...