सांज
सांजवेळेचे रंगीबिरंगी उधळण रंगांची
आकाशात भरारी परतीच्या घरट्याची
दिवसभर थकलेली पावले परत आपल्याच
मायेच्या माय सावलीत सूर्याचे
जाणे चंद्राचे येणे अंधाराच्या
वाटेवर परत नवी किरणे पहाटेच्या
रम्य सूर्य किरणाचे
चिवचिवाट सह परत हसरेच
रूप जगण्याचे....!!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** सांज ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा