savitalote2021@bolgger.com

रविवार, १६ जानेवारी, २०२२

गोडवा

            आयुष्याचे काही छोटे छोटे क्षण असे असतात ते आपल्या जीवनाला पूर्ण करून जातात.  संघर्षाच्या काळात तेच क्षण बळ देऊन जातात. गोडवा देऊन जातात आणि परत संघर्षाच्या वाटेवर चालण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करून मनात गोडवा निर्माण करून जातात. 
             याच भावविश्वातून ही कविता लिहिली गेली आहे कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.धन्यवाद..!!

** गोडवा **

छोट्या छोट्या गोष्टी 
सुख देऊन जातात 
इच्छा आशा आकांक्षा 
निर्माण करून पूर्णत्वाला 
येतात; तोच गोडवा 
माझ्या जीवनाला आनंद 
देऊन जातो 
तोच गोडवा कठीण वेळी 
संघर्षाच्या पावलांवर 
बळ देऊन जाते 
बदलती जिंदगी... 
बदलता रास्ता... 
तब भी.... 
हाच गोडवा मनाला 
अवर्णनीय क्षण देऊन जातो 
अवर्णनीय क्षण देऊन जातो..!!
          ©️®️#सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️#Savita Tukaramji Lote
शीर्षक :- गोडवा
           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!



##########################



                 These are just some of the goal setting shareware that you can use.  Those are the moments that give strength during times of struggle.  They give sweetness and go back to the path of struggle by building self-confidence and sweetness in the mind.
           
 This poem has been written from this sentiment. The poem is self-written and self-written.  Don't forget to like and share if you like.  If there are any mistakes, please let us know in the comment box. Thank you .. !!

 ** sweet **

  Little things
 They give happiness
 Desire hope aspiration
 To perfection by creation
 Come;  Sweeten it
 Enjoy my life
 Goes by
 The same sweetness in difficult   times
 On the steps of struggle
 Goes by force
 Changing life ...
 Changing path ...
 Even then ....
 This is the sweet mind
 Gives indescribable moments
 Gives indescribable moments .. !!
           ©️®️✍️🏻#Savita Tukaram Lote

 ©️®️✍️🏻#Savita Tukaramji Lote
 Title: - Sweet
 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share ... !!!






=============!❤❤❤❤======


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...