savitalote2021@bolgger.com

रविवार, २३ जानेवारी, २०२२

*बोलकी मी.. अव्यक्त** ** Spoken Me .. Unexpressed **

       

                स्त्री स्वतंत्र झाली असली तरी स्वातंत्र्याचे अर्थ वेगवेगळे स्त्रियांसाठी दिले जातात आणि ते स्वातंत्र्य इतके स्वातंत्र्य असते की ती कधी त्या स्वातंत्र्य, त्या श्रीमंतीत, त्या पैशात कर्तव्य जबाबदारीच्या नावावर ती कधी पिंजऱ्यात वावरु लागते तिच्याही नकळतच आणि चालू होतो एक नवीन प्रवास..!!
          मुक्तीचा त्या भावनेला शब्दात गुंफण्याचा हा थोडाफार प्रयत्न... कविता स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद..!!

**बोलकी मी.. अव्यक्त**

पंखात भरारी घेण्याची 
हिंमत असली 
तरी,
कुठेतरी..!!
मर्यादा आहेच; 
अवतीभवती...
आकांत जिवाचा 
गगनाला गवसणी 
घालण्याचा 
पण आता 
स्वप्नच ते...?
पिंजरात 
मुक्तपणे वावरताना... 
आपुलकीचा जिव्हाळ्याच्या 
पवित्र बंधनासोबत 
आदर्श संस्कारासोबत
हसत-खेळत मुक्तपणे
गुण्यागोविंदाने....!!!
       ©️®️✍️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **बोलकी मी.. अव्यक्त**
      आपल्या  येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!! 


                  
                       Even if a woman becomes independent, the meaning of freedom is given to different women and that freedom is so much freedom that sometimes she starts to cage in the name of that freedom, in that wealth, in that money, in the name of duty and responsibility, without her even knowing it and a new journey starts .. !!
            This little attempt to weave that feeling of liberation into words ... the poem is self-composed.  Don't forget to like and share if you like.  If there are any mistakes, please let us know in the comment box. Thank you .. !!

 ** Spoken Me .. Unexpressed **

 To soar in the wings
 Courage
 However,
 Somewhere .. !!
 There is a limit;
 Over time ...
 Akant jivacha
 Gaganala Gavasani
 To wear
 But now
 Is it a dream ...?
 In the cage
 When working freely ...
 Affectionate intimacy
 With sacred bondage
 With ideal rites
laughing and playing freely

           ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ** Spoken Me .. Unexpressed **
 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!




❤❤💖💖💖💖❤❤❤💖❤❤❤❤




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...